२ करिंथ 2:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 नाश होत असलेल्या लोकांसाठी मृत्यूचा मरणसूचक गंध आणि तारणप्राप्ती होत असलेल्या लोकांसाठी जीवनाचा जीवनदायक गंध आहोत. हे कार्य करावयास कोण सक्षम आहे? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध, आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहोत. हे कार्य करण्यास कोण लायक आहे? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 एकाला आम्ही असा सुगंध आहोत की ज्यामुळे मरण येते व दुसर्याला असा सुगंध आहोत की ज्यामुळे जीवन मिळेल. आणि अशा कामासाठी कोण योग्य आहे? See the chapter |