२ करिंथ 10:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 मी तुम्हांला पत्रांद्वारे भयभीत करून सोडतो, असे मला दाखवायचे नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 असे की, मी तुम्हांला पत्राद्वारे भीती घालणारा आहे असा भास होऊ नये. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणजे मी पत्रांद्वारे भीती घालू पाहतो असे माझ्याविषयी कोणास वाटू नये. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्हाला असा भास होऊ नये की घाबरून सोडण्याच्या उद्देशाने मी पत्रे लिहित आहे. See the chapter |