Online Bible

- Advertisements -




२ करिंथ 10:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 माझे मागणे असे आहे: आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत, असे कित्येक लोक मानतात. असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी मला कडकपणे बोलावेसे वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा प्रसंग माझ्यावर आणू नये.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझे मागणे असे आहे : आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत असे कित्येक लोक मानतात; असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी कडकपणे बोलावेसे मला वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा माझ्यावर प्रसंग आणू नये.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझे मागणे असे आहे, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात, त्यांच्याबरोबर कडकपणे बोलण्याचा मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मला त्यांच्याविरुद्ध कडक होण्याची गरज पडू नये.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी तुम्हाला विनंती करतो की मी तिथे आलो की ज्याकाही लोकांना वाटते की आमची जीवनशैली ऐहिक आहे, त्यांच्याविरुद्ध कठोर होण्याची गरज भासणार नाही, अशी माझी आशा आहे.

See the chapter Copy




२ करिंथ 10:2

Follow us:

Advertisements


Advertisements