1 थेस्सल 4:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून स्वतःस अलिप्त ठेवावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही पवित्र असावे आणि लैंगिक अनैतिकता यापासून स्वतःला दूर ठेवावे. See the chapter |