1 थेस्सल 4:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 कारण प्रभू येशूच्या अधिकाराने आम्ही तुम्हांला कोणते निर्देश दिले, ते तुम्हांला ठाऊक आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांला दिल्या त्या तुम्हांला ठाऊक आहेत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हास दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आता प्रभू येशूंच्या अधिकाराने आम्ही तुम्हाला कोणते निर्देश दिले होते हे तुम्हास माहीत आहेत. See the chapter |