1 थेस्सल 3:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिरचित्त असला, तर आता आमच्या जिवात जीव आल्यासारखे होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिरचित्त असलात तर आता आमच्या जिवात जीव आल्यासारखे होईल. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण जर तुम्ही प्रभूमध्ये खंबीरपणे टिकता तर आता आम्ही जिवात जीव आल्यासारखे राहतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही प्रभूमध्ये स्थिर उभे आहात म्हणून आम्ही खर्या अर्थाने जगतो. See the chapter |