1 थेस्सल 3:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 आमच्याने आणखी धीर धरवेना म्हणून अथेनैमध्येच एकटे मागे राहावे, असे आम्ही ठरविले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनैतच एकटे मागे राहावे, हे आम्हांला बरे वाटले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 म्हणून आमच्याने आणखी दम धरवेना, तेव्हा आम्ही अथेनै शहरातच एकटे मागे रहावे, हे आम्हास बरे वाटले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा आमच्यात त्राण उरले नाही असे वाटले तेव्हा, ॲथेन्स इथे थांबून राहणे उत्तम वाटले. See the chapter |