Online Bible

- Advertisements -




१ करिंथ 8:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे, त्याप्रमाणे त्याला त्याचे आकलन झालेले नसते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ज्यांना वाटत असेल की आपण ज्ञानी आहोत, तर जे त्यांना समजावयास पाहिजे ते त्यांना अजूनही समजले नाही.

See the chapter Copy




१ करिंथ 8:2

Follow us:

Advertisements


Advertisements