रोमकरांस 9:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण, “पुढे ह्याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल,” ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 कारण पुढे ह्याच सुमारास मी येईन, तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दांत ते अभिवचन दिलेले होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण अशा रीतीने वचन दिले होते: “मी निश्चित वेळेत परत येईल, आणि साराहला एक पुत्र होईल.” See the chapter |