रोमकरांस 9:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 कारण प्रभू आपले न्यायाचे वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 कारण प्रभू पृथ्वीविषयीचा त्याचा न्याय त्वरित आणि निर्णायकरीत्या पूर्ण करील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 कारण प्रभू त्यांचा दंड पृथ्वीवर वेगाने आणि निर्णयात्मक रीतीने अंमलात आणतील,” See the chapter |