रोमकरांस 7:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 पूर्वी मी नियमशास्त्राविरहित जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 अशी वेळ होती जेव्हा मी नियमशास्त्राशिवाय जिवंत होतो; परंतु आज्ञा आल्यावर, पाप जीवित झाले आणि मी मरण पावलो. See the chapter |