रोमकरांस 5:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 इतकेच नव्हे, तर संकटाचाही आपण अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इतकेच केवळ नव्हे तर क्लेशातही आनंद करतो, कारण आपणास माहीत आहे की दुःख हे धीर उत्पन्न करते. See the chapter |