रोमकरांस 4:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण शास्त्र काय सांगते? “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 धर्मशास्त्र काय सांगते? ‘अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान असे गणण्यात आले’. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शास्त्रलेख काय म्हणतो? “अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.” See the chapter |