रोमकरांस 4:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिरवण्यास कारण होते; पण देवापुढे नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे; तरी देवासमोर नाही. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 अब्राहाम कृत्यांनी नीतिमान ठरला असला, तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे. परंतु देवासमोर नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अब्राहाम जर कृत्यांमुळे नीतिमान ठरला असता तर त्याला बढाई मिरविण्यास काही कारण असते; परंतु परमेश्वरासमोर नाही. See the chapter |