प्रकटी 9:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यांसारखे होते; त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या टोळांचे ‘स्वरूप लढाईसाठी’ सज्ज केलेल्या ‘घोड्यांसारखे’ होते; त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुकुटासारखे काहीतरी दिसत होते. त्यांचे तोंडवळे माणसांसारखे होते. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्या टोळांचे रूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते. त्यांच्या डोक्यांवर सोन्याच्या मुकुटांसारखे काही तरी दिसत होते. त्यांचे चेहरे माणसांसारखे होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 पृथ्वीवर आलेले टोळ युद्धासाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे दिसत होते. त्यांचे चेहरे मनुष्यांसारखे असून त्यांच्या डोक्यांवर सोन्याचा मुकुटांसारखे दिसणारे काहीतरी होते. See the chapter |