प्रकटी 5:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यांत पाहावयास समर्थ नव्हता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पण स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या खाली, कोणीही ती गुंडाळी उघडण्यास किंवा त्यात लिहिलेले पाहण्यास समर्थ नव्हता. See the chapter |