प्रकटी 2:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मला तुमची कामे तुमची प्रीती आणि विश्वास, तुमची सेवा आणि सहनशीलता माहीत आहे आणि तुझी शेवटली कामे पहिल्यापेक्षा अधिक आहेत हे माहीत आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तुझी कृत्ये, आणि तुझी प्रीती, सेवा, विश्वास व धीर ही मला ठाऊक आहेत; आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तुझी कृत्ये, तुझी प्रीती, विश्वास, सेवा व धीर हे सारे मला ठाऊक आहेत. तुझ्या पहिल्या कार्यापेक्षा आता तुझे कार्य अधिक आहे, हे मला माहीत आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तुमची सर्व कृत्ये मला ठाऊक आहेत आणि तुमची प्रेमळ वागणूक व विश्वास, तुमची सेवा व धीर ही सर्व मी जाणतो. आणि दिवसेंदिवस या सर्व गुणांमध्ये तुमची होत असलेली प्रगती देखील मला दिसते. See the chapter |