स्तोत्रसंहिता 9:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण तुम्ही माझे अधिकार आणि न्यायाला पाठिंबा दिला आहे, तुम्ही नीतिमान न्यायाधीश म्हणून सिंहासनावर बसलेले आहात. See the chapter |