स्तोत्रसंहिता 8:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे परमेश्वरा, आमच्या देवा, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे! See the chapter |