स्तोत्रसंहिता 8:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तू त्याला देवापेक्षा1 किंचित कमी असे केले आहेस; त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे. See the chapter |