स्तोत्रसंहिता 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी? See the chapter |