स्तोत्रसंहिता 8:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे! स्वर्गदेखील तुमचे गौरव प्रकट करते. See the chapter |