स्तोत्रसंहिता 7:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुझ्याभोवती लोकांचा समुदाय गोळा होवो. तू त्यांच्यावर उच्च स्थानी आरूढ हो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 उच्चस्थानी सिंहासनावर आरूढ असता, सर्व राष्ट्रांनी तुमच्याभोवती एकत्र जमावे. See the chapter |