स्तोत्रसंहिता 7:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडवो, आणि माझा गौरव धुळीस मिळवो. (सेला) See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तर माझे शत्रू माझा पाठलाग करोत व मला पकडोत; माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो. सेला See the chapter |