स्तोत्रसंहिता 7:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी जर असे केले असेल, माझे हात सदोष असतील, See the chapter |