स्तोत्रसंहिता 7:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 सरळ मनाच्यांना तारणार्या देवाने माझी ढाल धरली आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 सर्वोच्च परमेश्वर माझ्या रक्षणाची ढाल आहेत, जे सरळ मनाचे आहेत, त्यांना ते वाचवितात. See the chapter |