स्तोत्रसंहिता 51:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मला धुऊन माझे अपराध काढून टाका आणि माझ्या पापदोषापासून मला शुद्ध करा. See the chapter |