स्तोत्रसंहिता 50:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुझ्या घरचा गोर्हा किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बोकड मी घेणार नाही. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी तुमच्या गोठ्यातील बैल आणि मेंढवाड्यातील बोकड यज्ञपशू म्हणून घेणार नाही. See the chapter |