स्तोत्रसंहिता 50:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सौंदर्याचा केवळ कळस असा जो सीयोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सौंदर्यात परिपूर्ण असलेल्या सीयोनमधून, परमेश्वराचे गौरव प्रकाशते. See the chapter |