स्तोत्रसंहिता 48:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 उत्तर सीमेवरील सीयोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांचे शिखर मनोहर आहेत, ज्यात संपूर्ण पृथ्वी आनंदित आहे, सीयोन पर्वत उत्तरेकडील झाफोन पर्वतासारखेच उंच आहे, जे राजाधिराजाची नगरी आहे. See the chapter |