स्तोत्रसंहिता 47:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याच्या आवडत्या याकोबाला ज्या वतनाचा अभिमान होता, ते त्याने आमच्यासाठी निवडले आहे. (सेला) See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते आमच्यासाठी आमचे वतन निवडतात, हेच याकोबाचे वैभव आहे, ज्यांच्यावर त्यांनी प्रीती केली. सेला See the chapter |