स्तोत्रसंहिता 45:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तू आपल्या सत्याने, नम्रतेने, न्यायीपणामध्ये विजयाने स्वारी कर, तुझा उजवा हात तुला भयानक गोष्टी शिकवेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्याप्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकवील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 सत्य, नम्रता आणि न्याय यांच्या रक्षणाकरिता स्वारी कर आणि विजयशाली हो, तुझा उजवा हात तुला अद्भुत कृत्ये शिकवेल. See the chapter |