स्तोत्रसंहिता 44:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही. आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही. परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्यांनी आपल्या तलवारीने देशाची मालकी मिळवली असे नाही, ह्यांच्या बाहुबलाने ह्यांना विजयप्राप्ती झाली असेही नाही, तर तुझा उजवा हात, तुझा भुज व तुझे मुखतेज ह्यांनी ती झाली, कारण ह्यांच्यावर तुझी कृपादृष्टी होती. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांच्या तलवारीने त्यांनी हा देश जिंकला नाही, आणि त्यांच्या बाहुबलाने त्यांना विजयी केले असेही नाही; हे तुमच्या उजव्या हाताने, तुमच्या भुजांनी आणि तुमच्या मुखप्रकाशाने हे केले, कारण तुम्ही त्यांच्यावर प्रीती केली. See the chapter |