स्तोत्रसंहिता 41:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल. आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल. परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वर त्याचे रक्षण करील. व त्याचा प्राण वाचवील; भूतलावर तो सुखी होईल, आणि तू त्याला त्याच्या वैर्यांच्या इच्छेवर सोडणार नाहीस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह त्यांचे रक्षण करून त्यांना सांभाळतील— ते आपल्या राष्ट्रात आशीर्वादित होतील— ते त्यांना शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाहीत. See the chapter |