स्तोत्रसंहिता 41:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो, आमेन, आमेन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 इस्राएलाचा देव परमेश्वर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन, आमेन. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 इस्राएलचे परमेश्वर, याहवेह, जे अनादिकालापासून अनंत काळापर्यंत आहेत त्यांची स्तुती असो. आमेन आणि आमेन. See the chapter |