Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 40:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले, पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले; हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यांनी आपल्या परमेश्वराचे स्तवन करण्यास माझ्या मुखात नवीन गीत दिले. हे अनेकजण पाहतील व याहवेहचे भय धरतील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतील.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 40:3

Follow us:

Advertisements


Advertisements