स्तोत्रसंहिता 40:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले, आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 निसरड्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्यांनी मला बाहेर काढले; त्यांनी माझी पावले खडकावर ठेवली, आणि त्यांनी मला उभे राहण्यास भक्कम ठिकाण दिले. See the chapter |