स्तोत्रसंहिता 37:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण ते गवताप्रमाणे लवकर वाळून जातील, हिरवळीप्रमाणे ते शीघ्र नष्ट होऊन जातील. See the chapter |