स्तोत्रसंहिता 36:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे. मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे! मानवजाती तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय करते! See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हे परमेश्वरा, तुमची अक्षय प्रीती किती अमूल्य आहे! सर्व मानवजात तुमच्या पंखांच्या छायेत आश्रय घेते. See the chapter |