स्तोत्रसंहिता 36:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही, अशा भ्रमात तो राहत असतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ते स्वतःच्या नजरेत अशी आत्मस्तुती करतात की, त्यांना आपला दोष दिसत नाही व ते आपल्या पापाचा द्वेष करीतच नाहीत. See the chapter |