स्तोत्रसंहिता 35:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग माझा जीव परमेश्वराच्या ठायी उल्लास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा माझा जीव याहवेहमध्ये आनंद करेल आणि त्यांनी सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्षित होईल. See the chapter |