स्तोत्रसंहिता 35:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडला, माझ्या जिवासाठी निष्कारण खाचही खणली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आणि विनाकारण माझ्यासाठी खड्डा खणला आहे. See the chapter |