स्तोत्रसंहिता 35:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 भाला हाती घे, माझा पाठलाग करणार्यांचा मार्ग अडव; “मीच तुझे तारण आहे” असे तू माझ्या जिवाला सांग. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 माझ्यामागे येणार्या लोकांविरुद्ध भाला घेऊन त्यांचा मार्ग अडवा. माझ्या आत्म्यास आश्वासन द्या, “मी तुझे तारण आहे.” See the chapter |