स्तोत्रसंहिता 32:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य! See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशेबी याहवेह पापाचा दोष लावत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही. See the chapter |