स्तोत्रसंहिता 31:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, कारण तू माझे दु:ख पाहिले आहेस. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तुझ्या वात्सल्यामुळे उल्लास व हर्ष पावेन; कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहेस; माझ्या जिवावरील संकटे तुला अवगत आहेत. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमच्या प्रीतीमुळे मी आनंदाने प्रफुल्लित झालो आहे, कारण तुम्ही माझ्या पीडा पाहिल्या आहेत आणि माझ्या आत्म्यातील संघर्ष तुम्हाला समजले आहेत. See the chapter |