स्तोत्रसंहिता 30:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली आणि तुम्ही मला रोगमुक्त केले. See the chapter |