स्तोत्रसंहिता 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस, तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात. See the chapter |