स्तोत्रसंहिता 3:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,” असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ह्याला देवाच्या ठायी तारण नाही, असे माझ्याविषयी म्हणणारे पुष्कळ झाले आहेत. (सेला)3 See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात, “परमेश्वर त्याची सुटका करणार नाही.” सेला See the chapter |