स्तोत्रसंहिता 25:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 ते नम्रजनांस नीतिमत्वाच्या मार्गावर नेतात, आणि त्यांना आपल्या मार्गाचे शिक्षण देतात. See the chapter |