स्तोत्रसंहिता 24:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही, व कपटाने शपथ वाहत नाही तो. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ज्याचे हात निर्मळ आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे, जो मूर्तींवर भरवसा ठेवत नाही, जो खोटी शपथ वाहत नाही. See the chapter |